E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रत्नागिरी जेट्सवर सोलापूर स्मॅशर्सचे वर्चस्व कायम
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
पुणे : वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सातवा सामना सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स असा खेळला गेला. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सोलापूर स्मॅशर्सने १९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांचा हा चार सामन्यातील तिसरा विजय ठरला. कर्णधार तेजल हसबनीस हिने संघासाठी वेगवान अर्धशतक झळकावले.
गुणतालिकेत दुसर्या आणि तिसर्या स्थानी असलेल्या या दोन संघांमध्ये दुपारच्या सत्रात सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर सोलापूर संघाची सलामीवीर ईश्वरी अवसरे पहिल्याच चेंडूवर बाद झाली. त्यानंतर मात्र कर्णधार तेजल हसबनीस व ईश्वरी सावकार यांनी मैदानावर नांगर टाकला. दोघींनी खराब चेंडूंचा समाचार घेत वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघींनी देखील आपली अर्धशतके झळकावली. तेजल व ईश्वरी या जोडीने ८२ चेंडूंमध्ये १३० धावांची भागीदारी करत रत्नागिरी संघावर दडपण आणले. या दोघींच्या योगदानामुळेच संघाने २० षटकात १७० अशी मोठी धावसंख्या उभारली.
तेजल हसबनीस हिने बाद होण्यापूर्वी केवळ ३९ चेंडूंमध्ये ११ चौकार २ षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. तर, ईश्वरी सावकार हिने एक बाजू लावून धरताना ६२ चेंडू खेळत ७५ धावांचे योगदान दिले. यामध्ये सात चौकार सामील होते. रत्नागिरीसाठी अनुश्री स्वामी हिने सर्वाधिक तीन बळी टिपले.
Related
Articles
ऑस्ट्रियातील शाळेत गोळीबारात ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू
11 Jun 2025
श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
14 Jun 2025
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सरपंच व ग्रामपंचायतीने लक्ष घालावे : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
येरवड्यात सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न गंभीर
15 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक